पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६१ नव्हता. त्या वेळेस त्या सर्वांनी मिळून निश्चय केला हो- ता की, आपले मुलुखांत निघून जावें. नंतर ते चांगले बंदोबस्तानें व इंग्लंड देशांत कांहीं लूट न करितां स्काट्लंड एथे गेले. त्यांनीं क्याल शहरांत चारशें माणसांचा पाहारा ठेविला होता. तें क्याल शहर पुढे लवकरच ड्युक कंबर्लंड याने घेतले. त्यांनी आपल्यामध्ये कज्जा करून चांगली मसलत केली नाहीं; आणि शेवटीं इन्वेर्नस शहरापासून पांच कोशांवर कलाडन मैदान आहे, तेथे लढावयाचा निश्चय केला. ते लोक सुमारें आठ हजार होते, आणि त्यांच्या तीन टोळ्या केलेल्या होत्या. त्यांजवळ थोड्या तोफा होत्या, पण त्यां- चे गोलंदाज कसबी नव्हते. दोन प्रहरांचे सुमारें लढाईचा प्रारंभ झाला, आणि अर्ध तासाचे सुमारें त्यांचा अगदी मोड झाला. मार्से तीन हजार लोक पडले. होते, त्यांनी लढाईंत कांहीं मदत केली नाहीं, आणि शेव- यांचे अद- फ्रेंच लोक डावे बाजूस टीं ते शत्रूंचे वाधीन झाले. नंतर जे लोक फौजेंतून पळून गेले होते, त्यांतून छत्तीसांस ठार मारावें, असा डयुक यानें हुकूम केला, आणि त्यानें दुसरे प्रकारचा बहुत क्रूर- पणा केला. गला या रीतीनें प्रिटेंडर याची एकदांच केवळ निराशा झाली. मग तो एकटा देशांत इकडे तिकडे फिरूं ला- तो कधीं कोणा गरीब माणसाचे झोपड्यांत, कधीं रानांत, असा एक दोन सोबत्यांसुद्धां वस्तीस राही; आणि त्याचे मागून शत्रूंची फौज नेहेमी लागली असे. त्यास मेलेला किंवा जीवंत धरिले असतां तीस हजार पौंड इनाम