पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४६ असतां एके दिवशीं तिचा जामदार जार्ज राबिन्सन, जो- पार्लमेंट सर्भेत मार्लो प्रांताकडील सभासद होता तो, व जान टाम्सन्, त्यांचा कोठीवाला, हे दोघे नाहींते झाले. मग त्या कामाचे मालक शोध करूं लागले, तंब मुलां- तून पांच लक्ष पौंड अगदीं नाहींसे केले, असे आढळले, व ते कसे नाहीसे झाले हे समजेना. मग त्यांनी पार्लमेंट सभेस अर्जी केली कीं, आह्मी ठकलों गेलों, व आह्मांतून कित्येक बहुत पेंचांत आले. या फिर्यादीची चौकशी करण्याकरितां पार्लमेंट सभेनें कमिटी नेमिली, ते शोध करूं लागले तंव त्यांचे दृष्टीस आलें कीं, राबिन्सन आणि टाम्सन्, यांनी त्यां दान मंडळीचे कित्येक चौकमनि- सांशी मिळून भांडवलाची चोरी करून मालकांस ठ. कविलें. या कमीत बहुत प्रतिष्ठित व गुणी पुरुष होते, आणि राज्यांतले कित्येक प्रथम पदाचे लोकांसही तो डाग लागावयास राहिला नाहीं. सारांश, त्या वेळेस सर्व लोक लोभी झाले होते. पार्लमेंट सभेतील साहा पुरुषांवर फार लबाडीची कामें लागू होऊन त्यांस तेथून काढून दिले. सर राबर्ट सटन, सर आचिबाल्ड ग्रांट, आणि जार्ज राबिन्सन या तिघांनी दान मंडळीचें काम चाल विण्यांत लबाडी केली; ह्मणून डेनिस्बांड, आणि सर्ज टबिर्च यांस अर्ल डर्वेन्द्रवाटर याची जप्त केलेली संप त्ती विकली, त्यांत कृत्रिम केले ह्मणून; आणि शेवटील हान्की शहरांतील जान वार्ड यास खोटी सही केली; ह्मणून सर्भेतून काढून दिलें. युत्रेक्ट शहरांत तह झाला तेव्हांपासून स्पानियर्ड लोकांनी ब्रिटन देशाचे अमेरिका खंडांतले व्यापारास