पान:इंग्लंड देशाची बखर भाग-२.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारण प्रधान. सो अगदों गेला, असे आतां कळू आले. त्या काळाप र्यत लोकांस विजयेंकरून जीं दुःखे कळली नव्हती, त्याचें असा त्यांवर आरोप ठेवूं लागले. जो पुढे लार्ड आक्सफर्ड झाला, तो हार्ली सर्व बखेड्याचें मूळ, असे लोकांचे मनांत आलें. ते बखेडे उत्तरोत्तर वा- हून अधिक प्रबळ होत चालिले, तेणेंकरून टोरी प्रधाना- च्या मसलती विग लोकांचे लक्षांत आल्या; परंतु राणीचा त्यांवरचा विश्वास केवळ गेला होता; ह्मणून कांहीं उप- योग झाला नाहीं. पुढे लवकरच हार्ली यानें स्नेहभाव सोडून, आपली युक्ति सिद्ध व्हावयाविषयों आवेशानें त्वरित उद्योग आरंभिला. राज्यकारभारांत त्यावर राणीचा सर्व भरंवसा होता. राणीस टोरी अमात्यांचे कार्यसिद्धीचा अभिमान आहे, असे प्रथम उघड बाहेर कळून येण्यास एक लाहानसे कारण झालें. तें असें— हेनरी साशेवरल ह्मणून आक्सफर्ड शहरचा हलके आणि उतावीळ बुद्धीचा एक धर्मपक्षी होता. त्यानें हैच- चमेन यांमध्ये कांहीं कीर्त्ति मिळविली होती; आणि तो सर्वत्र डिसेंटर यांशी बहुतच द्वेष करीत असे. त्या द्वे षाने पुढे तो डर्वी शहरांत एके उष्णकाळांत जड्ज यांचे सेशन समयीं बहुत गोष्टी बोलला. नवेंबर महिन्याचे पांचवे तारिखेस त्यानें सेंटपाल याचे देवळांत मोठ्या आ- बेशाने सांगितले की, राजाचा हुकूम कांहीं जरी असला तरी मानावा. तो वोलला कीं, डिसेंटर यांस आपले म ताप्रमाणे चालू देणें हें वाईट; आणि ह्मणाला कीं, सांप्रत- काळी स्थापित मतावर शत्रूंनी सबळ हल्ला केला आहे. व्यापासून त्या मताचें संरक्षण करण्याविषयीं तत्पक्षी किमपि ू