पान:आलेख.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






 शनच्या श्री. देशपांडे यांनी घालून दिली. या सुयोगाबद्दल परमेश्व. राचेच आभार मानले पाहिजेत.
 
 स्वतः शालेय शिक्षणापासून दूर राहूनही जिने माझ्या विद्या- भ्यासाचे लेखन-वाचनाचे नेहमीच कौतुक केले ती माझी आई दि. १६ सप्टेंबर १९७९ ला स्वर्गवासी झाली, तिच्या आठवणी सदैव तीव्रच राहाव्यात म्हणून हा संग्रह तिलाच अर्पण केला आहे.
  'आलेख' मराठी रसिकांना अभिव्यक्ती प्रमाणेच आकरषून घेईल असा नम्र विश्वास आहे.


आपला

भास्कर गिरधारी

अक्षय्य तृतीया,१९०२.