पान:आलेख.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


.


 बहुचर्चित दलित साहित्य विषयक या काही विचार - शलाका ! मराठी

साहित्याच्या या समृद्ध दालनात यापुढे अधिक वर्तमान निष्ठ, वास्तववादी उदंड

निर्मिती व्हावी'पण विपुलते बरोबरच वस्तूनिष्ठ दृष्टिकोनही वाढीला लागावा.

कारण दलित साहित्य वेगळे काढता येईल पण त्यांचे दलितांचे साहित्य' म्हणून

स्वतंत्र मूल्यमापन करता येणार नाही.


          x x x