पान:आलेख.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रा. डॉ. भास्कर व्यंकटराव गिरधारी .एम्. ए., पीएच डी १० जुलै, १९४४, औरंगाबाद दक्षिणा फेलोशीप: महाराष्ट्र शासन, (एम्. ए. भाग एक मध्ये सर्वोच्च गुणाबद्दल.६ 'अभिव्यक्ती' ग्रंथातील महा नुभाव शोध निबंधासाठ महानुभाव विश्वभारती व महानुभाव ग्रंथोत्तेजक पुर स्कार प्राप्त. १९७७ एज्युकेशन सोसायटी : आजीव सदस्य : १९७६ ट्र साहित्य परिषद, पुणे, आजीव सदस्य : १९७९. तक वाचनालय, नासिक, आजीव सदस्य : १९७९. पणे विद्यापीठ विद्वत् सभा, पुणे : ११६९. ठी अभ्यास मंडळ, पुणे विद्यापीठ, पुणे (६९ ते ७३) इशाल शिक्षण मंडळ, पुणे विद्यापीठ. पुणे: १९७५. ला आणि वाणिज्य महाविद्यालय (७० ते ७३ ) गो. ए. सोसायटीचे एस्. एम्. आर. के. जिज्ञासा महिला नासिक (१९७६ पासून) ष्ठ प्राध्यापक : १९७६ पासून, गो. ए. सो. चे हं. प्रा. i. क्ष. महाविद्यालय, नासिक - ५. ( समीक्षा लेखसंग्रह) १९७७, (प्रस्तावना : कविवर्य महाराष्ट्रातील पंथोपपंथ' (लेखसंग्रह) आणि महाभार- अर्वाचीन मराठी ललित साहित्य ( प्रबंध) प्रकाशन. व वाङ्मयीन विषयावर विपुल व्याख्याने य प्रकाशन ते म्हणून उत्तर महाराष्ट्रात नावलौकिक) दर्शन क्षेत्रात कामगिरी. धरमपेठ नागपूर १० • अर्चना शरणपूर- नाशिक - ४२२००२ -