पान:आरोग्यविज्ञान.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० लायु. स्नायु. शरीरांतील सर्व भागांचें चलन स्नायूंमुळे होतें. सर्व स्नायूंना ज्ञानतंतूंचा व रक्तवाहिन्यांचा भरपूर पुरवठा असतो. स्नायूंचे काम त्यांच्या आकुंचनशक्तीमुळें होतें. उदाहरणार्थ, दंडांतील स्नायु आकुंचन पावला ह्मणजे हात उचलतां येतो. हात उचलल्या -