या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
बनवासी क्रीडापटूला वैद्यकीय सेवा आणि खुराक समतोल आहार उपलब्ध करुन दिला जावा. क्रीडा क्षेत्रातील वनवासी विकासाचा हा मार्ग आहे. निदान पहिल्या पिढीचे सुशिक्षण होण्यासाठी याची नितांत गरज आहे. हे सारे अपेक्षेप्रमाणे घडवून आणले तर वनवासींच्या विकासाची भारतीय संकल्पना यापेक्षा वेगळी नाही हे आपल्याला उलगडेल.
९३