या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
या पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्रकार श्री धनंजय गोवर्धने यांनी कलात्मक दृष्टीने तयार केले त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. आदिवासींबद्दल आस्था असलेले अभ्यासक समाज मनस्क या ग्रंथाचे यथोचित स्वागत करतील याची खात्री आहे.
दिनांक - ४ ऑक्टोबर, २००३
भास्कर गिरधारी
१७