या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावनेचा आग्रह धरून माझा सन्मान करुन, पंचवीस वर्षाची मैत्री जागवली . त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि मौलिक ग्रंथाबद्दल डॉ. गिरधारींचे अभिनंदन करतो.
ऑक्टोबर २००३
केशव मेश्राम
अ/२/३०, गुरुवर्य अर्जुनराव सहकारी गृहसंस्था,
गीतांजली नगर , माहीम (पूर्व) मुंबई - ४०००१७
फोन- ०२२-२४०९९७३०
१४