पान:आरसा - आदिवासी जीवन शैलीचा.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडाणी आदिवासींच्या झोपडीचा विचार येथे झालेला दिसत नाही. निदान लेखकांची नावे न नोंदविता आलेले काही पाठ वगळून आदिवासींच्या जीवनाला व संस्कृतीला सामोरे जाता येणे सहज शक्य होते.

आदिवासींच्या दृष्टीने काही चांगले पाठ सांगावयाचे म्हणजे इयत्ता ३रीच्या पुस्तकातील-

पाठ क्रमांक १ पाठ क्रमांक ५ पाठ क्रमांक ८ पाठ क्रमांक १२ पाठ क्रमांक १३ पाठ क्र. १९ पाठ क्रमांक २० जमाडी जम्मत तोडणे सोपे जोडणे अवघड मुलांची तक्रार जिद्द सोन्याची जांभळे सेनापती बापट कळी हे उत्कृष्ट संस्कार पाठ आहेत. तसेच इयत्ता ४थीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ३ झाडांची माया पाठ क्र. १५ आभाळाचा निरोप इयत्ता ६ वीतीलं भास्करराय अप्पा पटवर्धन महापूर “वि. वा शिरवाडकर राम शेवाळकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यदुनाथ थत्ते व. दि. कुलकर्णी १२५ ना. ग. गोरे वंदना विटणकर बा. भ. बोरकर 'अनिल सोनार ग. प्र. प्रधान . गोविंदराव शिंदे, अरुण परूळेकर . पु. भा. भावे

 हे लेख उल्लेखनीय आहेत. परंतु आदिवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पुस्तकातून छात्र छायाकृती, बहार, जैबुण, राजद्रोह, डोंब, रोड भडोरा, आगगाडी, विमान, वर्ग, बाचक, एस. टी. भाचरे, बेली परड्या, हाऊस बोर परडे, इत्यादी शब्द अवघड असून अपरिचित भावविश्वातील आलेले आहेत.

 आदिवासींना आपली वाटणारी परिचित नावे मुलामुलींची सहज योजता

१२५