पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ मानितां येईल असे फक्त २५० च होते, हें विशेष सांगावें लागतें. खालील कोष्टकावरून मोठया अपराधांबद्दल शिक्षा झालेल्या लोकांची संख्या मोठया प्रमाणानें उत्तरोत्तर कमी होत चालली आहे हें विशेष लक्षांत ठेवण्याजोग्या रीतीनें स्पष्ट होतें. णखी, कैद्यांची संख्या सतत कमी होत असतां लोकसंख्या झपा- ट्याने वाढत चालली आहे, ह्मणून ते आंकडे विशेष महत्वाचे आहेत - आ- इग्लंद आणि वेल्समध्ये सजा झालेल्या | इंग्लंद आणि वेल्समधील लोकांची सरासरी संख्या. लोकसंख्येचा अंदाज. वर्षपंचक. ३१ दिजेंबर १८५९ संपणारें. २५८९ १८६४ २८०० १९७८ १६२२ १६३३ १४२७ ९४५ ७९१ "" " "" "" " "" " " 23 " " " " "] १८६९ १८७४ १८७९ १८८४ १८८९ १८९२ " " " " " " 23 १९२५७००० २०३७०००० २१६८१००० २३०८८००० २४७००००० २६३१३२५१ २७८३०१७९ २९०५५५५० गुन्ह्यांमुळें जो खर्च पडतो त्याचा पोलीस व तुरुंग ह्यांमागें होणारा खर्च केवळ एक भाग होय, हे सांगण्याची फारशी जरूरी आहेसें वाटत नाहीं. ह्या प्रश्नाचा विचार करितांना फक्त अमुक पौंड अमुक शिलिंग अमुक पेन्स वांचतील ह्याजकडे माझें लक्ष आहे असें कोणी मा- नणार नाहींसे मला वाटतें. शिक्षण देऊं लागलों तर जास्त पैसा खर्च होईल, असें ह्मणणाऱ्या प्रतिपक्षाच्या खंडनार्थ त्या बाबतीच्या विचाराकडे दिलें. बऱ्याच ठिकाणीं सूट द्यावी लागेल, इतर कित्येक गोष्टींकडे