पान:आयुष्याचा सदुपयोग.pdf/२४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३९


असतां अथवा सकाळच्या शुभ वेळीं गवत कापीत असतां आनन्दी असणें हें फार बरें. आनन्द हा ईश्वराचा दागिना होय."

 साक्रेतीस ह्मणतो-“जो आपणांस पूर्णतेस आणण्याचा यत्न करितो तो सर्वात उत्तम माणूस; व आपण पूर्णतेस येत असें ज्याला कळतें तो सर्वांत सुखी माणूस."


१ जीन इंग्लो.