पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुलमोहरी झुल्यावर हिंदोळत असतील..... पायाखालच्या भुईचे भान विसरुन.

 आणि सुधामती ? अशा किती ? आणि किती शतकं त्यांनी भेगाळ भुईवरुन तडफडत धावायचे?

आपले आभाळ पेलताना/६६