पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. १९ परंतु आकाशामध्ये जेथें कसर व कलंक नाश करीत नाहीं, तेथें मीं आपल्यासाठी संग्रह सांठविला आहे. ( माथी. ६ : १९, २०.) माझी वस्त्रे कसरीनें खाल्लीं आहेत असे तूं ह्मणतोस, ही गोष्ट मजविषयीं पूर्वी खरी होती. माझें स्व- तांचें पुण्य “ विटाळाच्या चिंध्यांप्रमाणें होतें" परंतु आतां मला ख्रिस्ताचें निष्कलंक पुण्य मिळाले आहे आणि मरणानंतर मला शुभ्र झगे मिळतील ( प्रगट, ६ : ११. ) 66 . मृ० - ह्या सर्व गोष्टी देव करीलच करील असा तुला पूर्ण भरंवसा आहे काय ? आ० - " देव माणूस नाही की त्यानें लबाडी करावी, तो तर आदामाचा वंशस्थ नाहीं की त्यानें पश्चात्ताप करावा. तो वचन देऊन तें पाळणार नाहीं काय ?" (गण. २३ : १९.) " कृपादानांविषयीं व बोलावण्याविषयीं देवाला अनुताप होत नाहीं.” (रो. ११:२९.) “यानें आह्मांस आत्म्याचा विसारही दिल्हा आहे." ( २करिंथ. ५:५.) "आणि जितके देवाच्या आ त्म्याकडून चालविले जातात ते सर्व देवाचे पुत्र आहेत. " (रो. ८:१४. ) मला भरंवसा आहे ह्मणूनच तूं जवळ आ- लास तरी माझी आशा ढळत नाहीं. "ती आशा माझ्या जि-