पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. आ० - परंतु त्यांस येशूनें सांगितलें आहे कीं, माणसास जें असाध्य आहे तें देवाला साध्य आहे. (मात्थी. १९:२६.) मृ० - तुजविषयीं मला मोठें भय वाटतें. धनवानाविषयीं शास्त्रवाक्य ऐकून घे. " धनवानहो, तुह्मांवर जे हाल ये- णार त्याविषयों आकांत करून रडा. तुमचें द्रव्य नासिलें आहे आणि तुमची वस्त्रे कसरीने खाल्ली आहेत. तुमचें सोनें व रुपें जंगले आहे, आणि त्याचा जंग तुह्मांविरुद्ध साक्ष असा हो- ईल, आणि अग्नीसारखा तुमच्या देहास खाईल. तुझी शेव- टल्या दिवसांसाठीं द्रव्य सांचवून ठेविलें आहे. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेतें कापिलीं त्यांची मजूरी तुझी कपटाने अटकावून ठेविली ती ओरडती, आणि च्या हाका सैन्यांच्या प्रभूच्या कार्नी गेल्या आहेत. पृथ्वीवर चैनबाजी केली, आणि विषयभोग केला. जो न्या- या त्याला अन्यायी ठरवून घात केला." (याको. ५:१-६.) कापणान्यां- तुझी आ० - अरे मृत्यू, मी देवाकडे फिरल्यापूर्वीच माझीं पायें नियमशास्त्राच्या आधारावरून मजपुढे आणून मला का भय दाखवितोस ? " जर कोणी खिस्ताकडे आहे, तर तो नवा उत्पन्न आहे; जुनीं तीं होऊन गेलीं, पहा, अवर्धी नवीं