पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यांचा संवाद. १५ मृ० -तूं मजबरोबर आलास तर तुला आपली धनदौलत सोडून द्यावी लागेल व तूं गरीब होशील.ns Hi आ० - मी गरीब कसा होईन ? मजसाठी देवानें “ अवि- नाशी, निर्मल व न कोमणारें वतन आकाशांत राखिलें आहे." ( १ पे. १:४. ) (१

मृ० -तुला मी घेऊन गेलों तर तुझीं पोरेबाळें उघडी पडतील, व तुझी बायको विधवा होईल; मग त्यांचें पालन- पोषण कोण करील ? -27 15 5310 आ०" देव आपल्या पवित्र स्थानांत पोरक्यांचा बाप व विधवांचा पति आहे (गी. ६८ : ५. ) आणि नीतिमानाचें संतान भीक मागणार नाहीं. (गी. ३७ : २५). व बायकोची पुन्हां कधीं व 66 - मृ०- पण तुला मुलांलेंकरांची भेट होणार नाहीं. त्यांस सोडून जाणें हें तुला कसे बरें • वाटतें ?. तुझ्यासाठी तीं शोक करतील की नाहीं ? आ० - मरतेवेळी मी किंवा माझें कुटुंब ज्या वरकड लोकांस आशा नाहीं त्यांसारिखा शोक करणार नाहीं. कारण कीं, येशू मेला व पुन्हां उठला असा जर विश्वास आह्मी धरितों, तर तसेंच येशूकडून निजलेले यांस देव त्याच्यासंगतीं आणील." ( १ थेस्स. ४ : १३, १४ ) : CP