पान:आत्मारामपंत आणि मृत्यू शिपाई यांचा संवाद.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ आत्मारामपंत आणि मृत्यु शिपाई ने आपणाकडेस येत आहे असे त्यास दिसले. त्याजवळ त्याची सर्व आयुधें होतीं, परंतु त्याच्या पुच्छास जी नांगी अ- सायाची तिच्या ठिकाणीं मखमलीसारिखा मऊ व बर्फासारखा शुभ्र असा गोंडा होता. त्यास पाहून आत्मारामपंत ह्मणतो:- अहा माझ्या प्रिय मित्रा, लवकर ये; मी केव्हांपासून तुझी वाट पाहत आहे. " - 66 1910 - (. मृ० - कां, तुला माझ्या येण्याचें भय वाटत नाहीं काय ? 'आ० - तूं मला माझ्या घरी नेण्यासाठी आला आहेस ह्मणून मी आनंदानें तुझें आगतस्वागत करितों. मृ० - तुझें घरदार सर्व येथें असून मजबरोबर घरी जा ण्याची गोष्ट कशी बोलतोस ? T 39.35 आ० - प्रभु येशू ख्रिस्त मजसाठी आकाशांत घर सिद्ध करा- यास गेला आहे, त्यानें जातांना आपल्या शिष्यांस असे सांगितलें की ‘‘माझ्या बापाच्या घरांत बहुत वस्त्या आहेत." (यो. १४:२.) मृ० -तो जरी वर गेला आहे, तरी त्याची भेट तुला कोठून होणार? 13 FIST FINT - आ० - त्याने स्वतां असें वचन दिले आहे कीं, " मी फिरून येईन आणि आपणाजवळ तुझांस घेईन. यासाठीं कीं, जेथें मी आहे तेथे तुझीही असावें.” (यो. १४:३)