पान:आत्मविचार.djvu/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ आत्मविचार. सर्व संसारास कारणभूत मनच मुख्य आहे. मनोकृत तेंच फलास हेतू मन नसतां शरीरकृत तें कर्म व्यर्थ मनोदयातच नामरूप जगाची उत्पत्ति मनक्षीणे जगतक्षय यावरून चित्तं जानीहि संसारं बंधश्चित्तमुदाहृतः । पादपः पवनेनैव देहश्चित्तेन चाल्यते ॥ बंथमोक्षादिकास कारण मनच आहे. जसें वायूने वृक्ष हालतात तसें मनाने देहाचे चलन वलन होतें एवं- मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः . बंधाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतं ॥ मनुष्याचे सुख दुःखास कारण एक मनच दिसत आहे; ते विषया- सक्ते बंध निर्विषये मुक्त करिते, याप्रकारे धर्माधर्म वैराग्य, ऐश्वर्य, सुख, दुःख, पुण्य, पाप, जन्म, मृत्यु, स्वर्ग, नर्क, सर्व विश्व मनःकल्पित आहे ते मन वश नाही तावत दुःख नाश नाही आणि मन पण तेव्हांच वश होते जेव्हां स्वस्वरूपानुभवें सर्व मिथ्या दृढ निश्चयें संपूर्ण कामवासना जाऊन निर्विषय होईल याविना अविचाराने सर्व बाह्यत्यागे दिगंबर होऊन घरोघर भिक्षा मागितली तरी मन वश होत नसतां दुःखें मिटत नाहीत अशी ही मन कल्पनाच न बस्त्यविद्या मनसोऽतिरिक्ता मनो वविद्याभवबंधहेतुः। अविद्या माया प्रकृति अज्ञानादिक नामें भ्रांतीरूप असून तद्योगें जे कर्माचे कर्ते यांस मी कर्ता, अमुक पुण्य, अमुक पाप इत्यादिक संशयामुळे पुनरावृत्ती होती आणि जसें नेत्रदोष मंदांधकार दोषाने सत्य