पान:आत्मविचार.djvu/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. वस्तुवर भेद होऊन रज्जु सर्प शुक्ति रजत भासे इष्टा निष्ट वासनेने कर्म प्रवृत्ती होते व नेत्र तिमिरदोष निवृतीने भेद भासत नाही तर कर्म पण होत नाहीं; तसं बम्वरूपअज्ञानाने नानात्वभेद व भेदामुळे वासना, वास- नेने राग द्वेष आणि तदर्थ कर्मप्रवृत्ती होत असते व विद्याप्राप्तीत कर्माने कारण नानात्म भेदवासना नष्ट झाल्याने तत्कार्यकर्मे पण सहन नाश होतात. एवं कर्माचं कारण भेद ज्ञानच होय यास्तव विवेक उदय नाहीं तोपर्यंत चित्तशुध्यर्थ निष्काम कर्मे अवश्य करून नंतर फलप्राप्ती उप- रांत साधनाची उपेक्षा असते ह्मणने गत्र अमे पर्यंत दीपाची प्रतिष्टा; मूर्यादयावर त्यास कोण पुमतो ? तद्वत शुवांतःकरण झाल्यावर तत्साधनरूप में कर्म त्याची अपेक्षा नमतां उलट ज्ञानास प्रतिबंधक आहे म्हणून मुमुक्षुन मर्व कर्मत्याग ( मंन्याम ) करून श्रवणादिकच केले पाहिजे; यायोगें समूळ अज्ञान नष्ट होऊन आवरण नाश होतो. अज्ञानावरण गेल्यास तदाश्रित कर्मे विन्टयाम जातात. पुढे मी अमंग, अकर्ता, अभोक्ता, या निश्चयवलं जांतील पद्मपत्र न्यायें, क्रियमाण कर्माचा स्पर्श होत नमन भर्जिन वीजवत् अंकुर न निवनां मर्व दुःश्वनाश होतो. शिवाय कर्म व ज्ञानाचा 'तमः प्रकाशवत्" विरोध आहे. जेथं ज्ञान परी तेथे कर्म व कर्माच नाही. जथं माहंकार कम की, नथ ज्ञान नसतां दुःखें आहेत एवं ज्या ज्ञानोदयांत कर्म राहूच शकत नाही. तं कर्म ज्ञानास साहाकारी कमें होणार? या प्रकार ज्ञान, कर्म, ममममुश्चय पण घटत नाहीं; क्रम समु- च्चय आहे, ह्मणजे पूर्व काळी अनान दशा नावत् कर्म आहे तस्मात् माक्षेच्छ्रम ज्ञानच मंपादन करणे योग्य. प्र०-सर्व नग मुक्त आहे. मग ज्ञान व ज्ञानसाधनाचे काय प्रयोजन ? आणि स्वकल्पनेनेच मर्व बद्ध हटलं तर स्थावरांत मन कल्पना नाही, असे जे केवल जडवत् अमनील तेच मुक्त, मुम्बी, ह्मणावे की काय?