पान:आत्मविचार.djvu/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार, पाहिजे. यावरून जसे मोपास पाप प्रतिबंधक ह्मणून सकाम पुण्यही पापरूपच होय, परंतु त्याम पुण्य का मटले? तर- काम्ये हि शुद्धिरस्त्येव भोगसिद्ध्यर्थमेव सा विड्रवराहादिदेहेन नहौंद्रं भुज्यते फलं॥ काम्यकर्मान में पुण्य तं भोगसिद्धर्थ असते, कारण विडवराहादिक निंद्य देहाने.स्वर्गादिक उत्तम भोग प्राप्त होणे अयोग्य, तर देह पण चागला पाहिजे; यास्तव काम्यरूप पुण्याने उत्तम देह व भोग मिळतात. परंतु तें पुण्य व भोग अंती नष्ट होतात, ह्मणून बंधरूप असून चित्तशुद्धि फल नसतां ज्ञानास निरुपयोग अशी, पुण्य पापकर्म ज्ञानाभा अवशिष्ट, तोपर्यंत जन्ममृत्यू दुःखनाश होत नाहीत. आणि गंगास्नानादिक प्रायश्चित पण चित्त शुद्धिद्वारा ज्ञानाचेच साधन आहे, अविचाऱ्यास भोगफल व विचाऱ्यास चित्तशुद्धिफल एवं ज्ञानास चित्तशुद्धीची अपेक्षा आहे, त्या चित्तशुद्धीस ईश्वरार्पित निष्कामकर्मेच मुख्य होत, त्यामुळे संचित पापकर्मे दग्ध होऊन पुण्यकर्म फल ही ईश्वरार्पित ह्मणून काकडे न येतां, पाप पुण्य दोन्ही जाऊन चित्तशदि फल होत आहे, व चित्तशु- डीने ज्ञान आणि दृढज्ञाने मोक्ष; सारांश अवियक स्वर्गादिक सुखप्राप्त झाले. तथापि पुण्यक्षयें पुन्हः विपत्ती येणार, कारण दुःखाचें मूळ अ. ज्ञान नष्ट झाले नाही, शिवाय कमीत देश, काल, द्रव्य, विधान व श्रद्धा. दिकांची अपेक्षा आहे. तसे न झाल्यास निष्फल किंवा विपरीत फल होते. तशी ज्ञानांत कोणतीच अपेक्षा नसून तत्काल पुण्यपापात्मक सर्व कर्मे निवृत्त होऊन परत उद्भव न होतां मुक्ती होत आहे ह्मणून विवेकी पुरुषास ज्ञानच साध्य केले पाहिजे. प्र. जन्मांतर संचितांतील फलोन्मुख झाले तर, जें वर्तमान शरीरारंभक कर्म तें प्रारब्ध भोगाने निवृत्त होते. आणि संचितकाम्यापैकी जसा कोणी