पान:आत्मविचार.djvu/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० आत्मविचार. पदपदार्थ माहिती नाही त्यास तत्वज्ञान होत नाही, यासच प्रतिबंध ह्मणतात. म्हणून प्रथम देहेंद्रियें मन, बुद्धी, चित्ताहंकारादिकांचे यथार्थ ज्ञान संपादन करून गुरुशास्त्रमार्गे तत्पंद त्वंपदाचे विवेचन केले पाहिजे, त्यानेच अज्ञाननाशें दृढज्ञान मुक्ती होते, केवल कर्मानें मुक्तता नाही. प्र० महाराज प्रमादाने निपिद्धकर्मे झाली असतील तो दोष दूरी- करण्यास शास्त्रांत प्रायश्चितं सांगितली आहेत, यांत ज्ञातपाप निवारणार्थ में विधान बोधन केले, ते असाधारण व जन्मांतरचे अज्ञात पापक्षयास में विधान तें साधारण प्रायश्चित होय, पैकी गंगादि महातीर्थस्नान, ईश्व- रनामजप, ही साधारण प्रायश्चितं होत, ही केवळ प्रायश्चिते नसून काम्य व प्रायश्चितरूप आहन. जसा अश्वमेध ब्रह्महत्यादिक दोष दूर करून स्वर्गफल देतो, तद्वत ईश्वरनामादिक साधारण प्रायश्चिताने सर्व पापक्षये मोक्ष होत आहे, ह्मणून मुमुक्षनें कर्मच करावी ज्ञानाचे कारण नाही. स० अनेक जन्मानित अनंत संचित कर्मे एक जन्मांत नाश करण्या- स प्रायश्चित समर्थ नाही, कारण जीवास अज्ञान तावत् पुण्यपापात्मक कर्मे पृथक् पृथक् रहात असून भिन्न भिन्न भोगफले देतात. एकेकाचा नाश करीत नाहीत, जर एकेकाचा नाश करीती तर पुण्य किंवा पाप एकच शेष राहिले असते, व एक राहण्यात शरीर परिग्रह नसून, सुखदुःख दोन्ही भोग, पण्य पाप फलें झाले न पाहिजेत. नहुष राजा देह पातांती स्वर्गी गेल्यावर यमधर्मानें त्यास विचारले, प्रथम तूं पुण्यफल भोगणार किंवा पा. पफल भोगणार, नहुषाने उत्तर केले मी असंख्य पुण्य केले असून पाप कोठे कसें राहील? धर्म राज ह्मणाले देहाहतेने सकाम पुण्यपापात्मक में में कर्म तें तें अज्ञान, तावत् पृथक् असून, त्याचे फल भोगते ते, भोगलेच १ जीवईश्वराचे.