Jump to content

पान:आत्मविचार.djvu/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. मरणस्य तु किं वाच्यं मृत्युदूतभयं ततः नरके तु महदुःखं स्वर्गे पतनजं भयं ॥ मरणदुःखास तर उपमाच नाही. नरकी महदुःख स्वर्गी पतन- भयदुःख नंतर- उत्तमाधमाभावेन तत्राप्यस्ति विडंबना यदि पश्वादियोनिः स्यात्तदा दुःखस्य का कथा । उत्तमाधमसंस्काराप्रमाणे अविश्रांतजन्ममरण, त्यांत पश्वादियोनी- प्राप्ति, मग दुःखाचे काय वर्णन करावें एकतः सकला लोका विकर्षति यथा बलं पदार्थमालां बलवानेकः कालो गिलत्यसौ ।। एकटा काल भूतमात्रास आपणाकडे ओढीत असतो, व अखिल ब्रह्मांडांतील जीव मणिमंत्रापधादिकउपायें आपणाकडे ओढतात, तरी वलवान काल सर्वाचा ग्रास करतो एवं; पूनर्जन्म पुनर्मत्युं पुनर्युःखं पुनर्भयं न जानाति गति जंतुनिमग्नो मोहसागरे ।। पुनः पुन्हा जन्ममृत्युभयदुःखफेरे, या मोहसागरी निमग्नजीव किती फिरतात याचा लेखाच नाही. याप्रकारे विचारें पहातां संसा- रांत आदिमध्यावसानी:- शोकमोहोभयं दैन्यांमाधियाधिः क्षुधा तृषा इत्यादि विविधं दुःखमिति संक्षेपकीर्तनं ।।