Jump to content

पान:आत्मविचार.djvu/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. शोक, मोह, भय, दैन्य, आधि व्याधि, क्षुधा, तृषा, जन्ममरणादिक अनंत दुःखेंच दिसतात; प्रापंचांत सर्वसौख्याचे मूळ वित्त मानितात तरी अर्थानामर्जने क्लेशस्तथैव परिपालने । नष्टे दुःखं व्यये दुःखं धिगर्थाः क्लेशकारिणः ।। प्रथम वित्तप्राप्तीस्तव जो यत्न तो पापकृत्यादिक दुःखदायी, नंतर त्याचे वृद्धीचा व्यवसाय तोही दुःखद, पुढे रक्षणचिंताभय, दुःख, इतक्या उपर स्वजनदायादिक विभागार्थ कलह करतात, हेही दुःख कदाचित् व्यय झाला तरी दुःख आणि ईश्वरपरायण धर्म नाही तेथे राजा, अग्नी, तस्कर, व्याधी, या द्वारे नाश, हे पण दुःख व नष्ट झाल्याची चिंतनव्यथा हेही दुःखच याप्रकारे पुत्रकलत्रपश्वादिक कोणत्याही विषयलोभांत संपूर्ण आयुष्य वेचलें तरी तृपि व सुग्व नसून महदुःखी करतात अशी सर्व विषयमुग्वे दुःखाने ग्रस्त असून लौकिकी अनेक उपायांनी पण दुःखं दूर होत नाहीत इतकेच नाही पणः- यं भूषयंति कनकैर्वमनैश्चंदनैरपि अविचारित एवायं कायो रम्यत्वमागतः ॥ ज्या दहाम्नव नानाभोग इच्छिणं ने मुळीच परके केवळ नड अमंगळ क्षणभंगुर पंचभूतपिशाच्चनिवासस्थान अमनां अविचारे माझें माझें ह्मणून वस्त्रालंकार चंदनादिके भूपित करतात, तथापि मृत्यूचे खाद्य मार्गी जात असून त्याचे आणिकही अनेक विभागी आहेत पित्रोः किं ग्वल भार्यायाः स्वामिनोग्नेश्वगृध्रयो किमात्मनः किं सुहृदामिति यो नावसीयते ॥ १ ग्रासलल.