पान:आत्मविचार.djvu/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. नाहीत; मणून तेथे पण दुःखी होतात. हे केवळ पशुधर्मी पामर होत. वेदशास्त्रानुसार इहलोकसंबंधी विषयभोग करीत असतां परलोक भोगा पेक्षेनें निरंतर सकाम कर्मे करणारे ते पूर्वकर्मान्वयें यालोको विषयभोगें मुखी असून परलोकी पण सांप्रत कर्माप्रमाणे सुख भोगतात यांस दुःख- मिश्र अल्पक्षणिक सुख असते पण देहात्मबुध्या सकाम कर्मामुळे जन्ममरण गर्भवासादि न चुकतां, संसारचक्री निरंतर भ्रमत राहतात. तथापि पामरापेक्षा श्रेष्ठ आहेत. हे विषयी होत आणि उत्तम संस्कारें विषयदोषदर्शनाने ज्यास मोक्षेच्छारूपविवेकउदय होतो, तो जिज्ञासु म्हणतो की गर्भवासादि मरणान्त सर्व दुःखच आहे. कारागृहं गर्भवासो बाल्यं केवलमूढता तत्रापि दुःसहास्यंत पराधीनतया स्थितिः॥ प्रथमतः गर्भवास तो कारागृहाहूनोही निंद्य, अत्यंत दुःसह, सर्वांग नाडीबंधनाने बांधले असून जरायुवेष्टीत कर्णनासांत अमेध्य भरलेलें, जठरानल दाह, कृमिदंश, मातेच्या भक्षाभक्षाने, वातपित्तादिक पीडा; मूत्रमलादिकं अति दुर्गधीत निवास, इत्यादि अनंत दुःखें निमूट सहन करणेच भाग. निवारण उपायच नाही. व जन्माउपरांत वाल्यादिक दुःसोपस आरंभ, मूडता, पराधीनता, आपलेंच मलमूत्र आपण भक्षणे पुढे युवावर ग्थेत- कामवा-णवणैः पीडा कामिनीषिरहज्वरः पुष्कला पाप संपत्तियौवनं विपदा वन कामिनीवाणवणेपीडित विकिपसचित्त, विरहताप, धमेलिपन, इत्यादि पापसंपत्तीची प्राप्ती, यावरूम योवन हे केवळ विपत्तीचे वनच र जमा--