पान:आत्मविचार.djvu/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.rimirmanwww. आत्मविचार. अनात्मनि शरीरादावात्मबुद्धिस्तु या भवेत् सैव माया तयैवासौ संसारः परिकल्प्यते ॥ नामरूपात्मक देहादि सर्व वस्तु असा जड दुःखरूप आनात्मा असता सत् व देहच आत्मा जाणणे अशी अवस्तूंत वस्तुत्वरूप सत्यत्वबुद्धी, स्वस्वरूप अज्ञानाने होत असते तीच अविद्या मायादिक नामें होय त्या- योगें अविवेकादिक प्राप्तीने संसार होतो ही वासना यथार्थ ज्ञान विचारे निःशेष नष्ट झाली. तर जसे माळेचे सूत्र तुटतां मणी पृथक होतात तसे मनेंद्रिय विषयाचा संबंध सुटून असंग निर्बल होतात तेणेकरून कर्म प्रवृतिचक्र भ्रमण स्थीर होऊन जीव जन्ममरणफेयांतून मुक्त होतात आणि सूर्यास मेघ अवृत करितात तद्वत आत्मज्ञानास वासनाच आवरण आहे एवं वासना आज्ञानोद्भव असून सर्व दुःखाचें मूळ स्वस्वरूप अज्ञान- च आहे. ह्मणून सर्व वासनेसह मूळ अज्ञान जगत् निराश झाला पाहिजे. मणजे सर्व दुःख नाशें नित्य सुख प्राप्ति असा महत उपयोग होईल. प्र० मूल अज्ञानसह जगतनिवृतीची कोणी इच्छा करीत नसून अध्यात्म, अधिर्भुत, अँधिदैव, या त्रिविध दुःखाचा नाश मात्र सर्व इच्छि. तात तर या व्यतिरिक्त अज्ञान जगत्निवृति की प्रयोजन ? स०अरे सकलदुःखाचे मूळ अज्ञानच आहे अज्ञानप्रभवं सर्व ज्ञानेन प्रविलीयते ॥ ह्मणजे देहादिक दृश्य मात्र सर्व मिथ्या असतां सत्य जाणणे या अज्ञानापासूनच नामरूपात्मक अखिल सृष्टीची उत्पत्ति असते; अज्ञा- नापासून अविवेक, अविवेकाने अभिमान, अभिमानामुळे रागद्वेषे रागद्वेष कर्म प्रवृती शुभाशुभकर्माने पुण्य पाप, पुण्य पापफल भोगार्थ शरीरप्राप्ती १ आच्छादित. २ देहापासून पीडा. व्याघ्रसादिपिग. ४ देध महादिचिपिग.