पान:आत्मविचार.djvu/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. शुभाशुभाभ्यां मार्गाभ्यां वहंती वासनासरित् . पौरुषेण प्रयत्नेन योजनीयाशुभे पथि ॥ अशुभेषु समाविष्टं शुभेष्वेवावतारयेत् स्वमनःपुरुषार्थेन बलेन बलिनां वर॥ वासनारूप नदी शुभाशुभ मार्गी स्वाभाविक वहात असते त्यास अदृष्टच कारण असते असे नाही तो ओघ अशुभाकडून फिरविण्यास महान् यत्नच पाहिजे जसेंः-- अशुभाचालितं याति शुभं तस्मादपीतरत् जंतोश्चित्तंतु शिशुवत्तस्मात्तच्चालयेद्वलात् ॥ वृषभ अश्वांदी दुष्ट पशु, स्वस्थानी न येतां, आडवे तिडवे धांवतात किंवा लहान मूल भलताच छंद घेते, ह्यांस दंड बोध, खाद्यादी, युक्तीने योजना केल्यास सुमार्गी येतात तसेच मनास साम, दाम, दंडभेदादि योजनेने प्रबल पुरुषयत्न केल्यास सुमार्गी वळते तस्मात प्रबल पुरुष प्रयत्नाने पारब्धादिक कर्माचा क्षय होतो हे सिद्ध. एवं ज्यास त्यास आपलाच वि- चार बध्ध, मुक्त करितो अन्य कोणाचा उपाय नाही. जसा घोरांधकारांत बालक भयभीत होतो पण भयप्रद वस्तु तेथे काही नसते तोच दीपप्र. काशें निर्भय होतो तसे अविचाराने जीव दुःखी होतात व जेथें प्रकाश तेथें अंधार रहात नसतो तद्वत जेथे विवेकविचार तेथें अविचार दुःखें रहात नाहीत यास्तव जसा सिंह स्वबलें बंद तोडून स्वच्छंद मोकळा होतो, तसें विवेकी पुरुषाने विषयाशापाश हद यलें तोडून ज्ञानार्थ यल केला पाहिजे. ' काय कसे व तन्नाशे कोणता उपयोग होत आहे जादिक एकच रूप असून काही वस्तु दिस- च वासनेचें रूप त्या योगें कर्मादिक