पान:आत्मविचार.djvu/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आत्मविचार. २९ केलेला सुष्ट दुष्ट वासनात्मक संस्कार होय. तो जर मलीन आहे तर दृढयत्नबलें आपणच शुद्ध केला पाहिजे. अविचारें आपला पाय चि- खलांत भरला तो आपणच शुद्ध केल्यास निर्मळ होतो न सदस्ति जगत्कोशे शुभकर्मानुपातिनां यत्पौरुषण शुद्धेन न समासाद्यते जनैः॥ अशी वस्तु जगांत नाहीं की शास्त्रोक्त यथार्थ यत्न झाल्यास साध्य न होईल. लोह पाषाणादिकपण नित्य घर्षणाने छेदन होतात. एक अति सूक्ष्म जंतु असतां ही नित्य क्रमाने महान वृक्षास भक्षून टाकतो. तद्वत शास्त्रोक्त यत्न करील व थकून सोडणार नाहीं तो इच्छित वस्तु अवश्य प्राप्त करून घेईल. सामान्यब्राह्मणा भूत्वा मनोभावनया किल . ऐंदवा ब्रह्मतां याता मनसः पश्य शक्ततां ॥ विश्वामित्रेण मुनिना दैवमुत्सृज्य दूरतः पौरूपेणैव संप्राप्तं ब्राह्मण्यं नाम नान्यथा ॥ सामान्य इन्दु ब्राह्मणाचे दशपुत्र पुरुषार्थ वले दश ब्रह्मा झाले वि. श्वामित्राने प्रारब्धाचा त्याग करून ब्रह्मऋपि झाला असेच धृव मार्क- डेयादिक अनेक पुरुषार्थ वले सिद्धता पावले. जसे:- द्वौ हुडाविव युध्येते पुरुषार्थी समासमौ प्राक्तनश्चैहिकश्चैव शाम्यत्यत्राल्पवीर्य दोन मेष परम्पर युद्ध करतात त्यांत बलवार प्राक्तन पूर्वकर्म पुरुषार्थ, सांप्रतकर्भ या दे जय होतो तात्पर्य.