२८ आत्मविचार. नसती तर, आहारनिद्रादि पशुधर्मावतच झाले, ह्मणजे पश्चादिकास ईश्वराज्ञाभंगे दंडार्थ त्या त्या योनी व कर्मभोग आहेत परंतु रागद्वेष नसल्यामुळे हिंसाद्या कर्मात त्यांस पुण्यपाप नाही तशीच पाप पुण्य- संचयकर्मे पण मनुष्याकडे आली नसती व त्यांची संसारांतून ही कधीच सुटका न होती. तसेच स्वर्ग, नरक, मोक्षही न घडते; परंतु धर्माधर्माने मोक्षादि घडतात असे असून मोक्षार्थ यत्न न करतां भोगार्थ करतात यास्तव पराधीन व दुःखी होतात. तात्पर्य अल्प अग्नीही वायुसाह्याने वृद्धी पावतो तसे अल्प प्रारब्धही संस्कार वादविल्याने वृद्धिंगत होते व तदनुसार पुण्य पापफल मिळतें । उच्छास्त्रं शास्त्रितं चेति पौरुषं विविधं स्मृतं तत्रोच्छास्त्रमनर्थाय परमार्थाय शास्त्रितं ॥ तत्कर्म यन्न बंधाय सा विद्या या विमुक्तये आयासायापरं कर्म विद्यान्या शिल्पनैपुणं ॥ यास्तव अनर्थरूप कर्म विद्या अशास्त्रीय याचा परित्याग करून बंधास हेतु नाही; असं में तेच कर्म व मुक्तीला देणारी तीच विद्या मटली पाहिजे, व गहण करावी. अन्य कर्म, विद्या, त्या जन्ममरण प्रवाही टाकणान्या ह्मणून वृथा यावरून जरी पूर्वोक्त प्रकार कर्माचे उल्लंघन करण्याम कोणी शक्त नाही तरी प्रबल पुरुषार्थानं उल्लंघन होऊ शकते जसा अग्नीचा दग्ध खभावच आहे. हेच प्रारब्ध कर्माचें रूप तत्रा. पि मणिमंत्रादिकं दग्ध करण्यास असमर्थ होतो तसेंच मणिमंत्रोषधादिकें आधिव्यौधिदुःवही दूर होतात एवं प्रवृत्तीकडे पूर्वकर्मानुसार मुखदुःख - घडतात त्यांचेही निरंतरत्व नाही हे पूर्वीच सांगितले आहे परंतु - सिद्ध होत नाही. अरे प्रारब्ध झणजे आपलाच पूर्वीचा मनाचे दुःन शरीर दुःख.
पान:आत्मविचार.djvu/४८
Appearance