आत्मविचार का होता त्याचे उत्तर में की प्रारब्धभोगास जीव, तेवढावेळ परतंत्र व भोग निवृत्तिकाळी स्वतंत्र आहे कारण जर प्रारब्धाचे निरंतरत्व असते तर सप्ताहं प्रातरस्नायी संध्याहीनस्त्रिभिदिनैः छादशाहमनग्निश्च द्विजः शूद्रत्वमाप्नुयात् ॥ सात दिवस अस्नात, तीन दिवस संध्याहीन, बारा दिवस अनिउपा. सनावर्जित जो विप्र, तो शूद्रवत् होय. हा जो बोजा बेदशास्त्रांत ईश्वराने जीवावर ठेविला आहे तो अयोग्य झाला असता. कारण निरंतर परतंत्रावर येवढा मोटा बोजा टवणे ईश्वराचे दयालुत्वास अनुचित. तो ठेविला यावरूनच निरंतर परतंत्रता नसुन, प्रारब्धभोगकाली मात्र परतंत्र व मोगनिवृत्तिकाली क्रियमाण कर्मास स्वतंत्र निर्विवाद होत आहे; तसेच ज्वरादिकं परतंत्र झालेल्या जीवाम भम्माद्यन्यम्नाने मांगून वेदादिनी तो बोजा दूर केला आहे. दुसरे प्रारब्ध मणने पूर्वकृतकर्म व त्याचप्रमाणे वर्तमानक्रियाकर्म पडतात, असे म्हणण्यांत क्रियमाण कर्मास काहीच रूप उग्न नाही आणि क्रियमाण नाहींन लटले तर पुढे परलोक व भोग नाहीभे होऊन वेदशास्त्रास वाध येतो तस्मात् सर्व- च क्रियमाण प्रारब्ध परतंत्रत्वंच घडते असे नमून प्रथमतः कोणत्याही कर्माचे भोगारंभक, देहारंभक, आयुरारंभक, असे तीन विभाग होतात. त्याप्रमाणे मुखदुःखभोगाची व्यवस्था लागत असते; पण क्रियमाणरंभक असा चौथा भाग असल्याचा आधार शास्त्रांत आढळत नाही. तो असता तर क्रियमाणकर्मासही प्रारब्धपराधीनता ह्मणतां आली असती.याप्रमाणे सर्व क्रियमाणास परतंत्रता ह्मणतां येत नाही एवं जीव कर्म करण्यास स्वतंत्र व फलभोगास परतंत्र असे सिद्ध होते; वस्तुतः जीवेश्वर विभाग पार- १ भस्ममादि.
पान:आत्मविचार.djvu/४५
Appearance