पान:आत्मविचार.djvu/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भात्मविनार. अवश्य येणारे कर्मभोग उपायाने निवृत्त होते तर नल, राम, युधि- ष्ठिरादिक महापुरुष दुःखी का होते ? यावरून जसा यद्यात्रा निजभालपट्टलिखितं दुःखं सुखं वा धनं तत्मामोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ ततोनाधिकं तहीरो भव वित्तवत्सु कृपणां वृत्तिं वृथा मा कृथाः कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृहाति तुल्यं जलं॥ घट, नदीत कुव्यांत समुद्रात जेथे टाकला तेथून आपल्या परिणामाचे पोट असेल तितकेंच उदक आंत घेतो ज्यास्त घेत नाही. तसेच प्रारब्ध- प्रमाणे सुखदुःखें उतात हा प्रवृत्तीकडे नेमच आहे व . पिता रत्नाकरो यस्य लक्ष्मीयस्य सहोदरी ॥ शंखो भिक्षाटनं कुर्यान्नादत्तमुपतिष्ठति ॥ समुद्र पिता, लक्ष्मी भगिनी, चंद्र भ्राता, विष्णु शालक, शंकराचा आश्रय तरी शंख भिकारीच; तस्मात् हीन दैवाने सर्व उपाय व्यर्थ तेंच दैव उदयकाळी अकस्मात् सर्वार्थ प्राप्त करतें. जसा . वाकृतिः फलति नैव कुलं न शीलं विद्यापि नैव न च यत्नकृतापि सेवा भाग्यानि पूर्वतपसा किल संचितानि काले फलंति पुरुषस्य यथैववृक्षाः॥ कोणी पुरुषाने आम्रादिक वृक्ष लावला त्याच्या त्वरीत फलप्राप्तिसाठी अनेक उपाय केले ते सर्व वृथा होऊन ज्या काळी तो फल देण्यास यो- ग्य होतो तेव्हां र इच्छिताही फल देतो तसा कोणी पुरुष विद्वान कुल- . वान, गुणवान असून निरंतर यत्नही करीत असतो तथापि दुदैवें सर्व वृथा