आत्मविचार. यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवामोति न सुखं न परां गतिम्॥ त्यास इहपरत्र काहीच साध्य नसून सुखही नाही. असे जे अविचारी वनेपि दोषा:प्रभवंति रागिणो गृहेषु पंचेंद्रियनिग्रहस्तपः॥असाव ___ अविरक्त त्याग करतात त्यांस वासनारूप अनावर पिशाच्चिका वनांत पण वाचक आहे. जसा कोणी एका खड्यांतून निघून दुसऱ्यांत पडतो तसा हा पूर्वाश्रम खड्ड्यांतून निघून अन्य वेषरूप खड्यांत पडला तो वृथा एतावता न विरका धनस्त्यक्ता न विरक्ता दिगंबराः विशेषरक्ताः स्वपदे ते विरक्ता मता मम॥ - क्रियेत विशेषत्व नाही. अंतरंगतेत फल आहे. जो स्वात्मपदी रत तोच विरक्त. अविवेके सर्व सोडून दिगंबर झाला तरी अज्ञान आहे, तावत् दुःख आहे ह्मणून तो त्याग यथार्थ नव्हे. कारण तस्कांगदिक मूर्ख कोणे समयी देहही त्याग करितात तत्रापि तो त्याग ह्मणतां येत नाही. सारांश कोणी गृहस्थाचा पुत्र बाटला तर पितृधन विभागाम अंतरतो तोच शुद्ध झाल्यास धनविभाग पावतो; तद्वत् सर्व सृष्टि ईश्वराची पुत्ररूपे असून विषयवासनेने बहिष्कार झाली आहे ह्मणून पितृधन मोक्षास अंतरली ती विषयाशा सोडनो तोच गुरुशास्त्रमार्गे मोक्षाधिकारी होतो आणि या पंचविषयाकडे मनेद्रियांचा सदैव कल असतो व त्यानेच ती बलिष्ट आहेत यास्तव सव मिथ्या दृढ निश्चय प्राप्ताप्राप्ती हर्ष खेद सोडून त्यांचे विहारस्थान जे पंचविषय ते कमी केले तर आपणच क्षीण निर्बल होऊन १ हा लोकपर लोक. २ झोक.
पान:आत्मविचार.djvu/३९
Appearance