१८ आत्मविचार. एवं स्त्रीदेह केवळ अग्निरूप व घृतकुंभवत पुरूष देह होत. घृतकुंभ शतवर्षे घृतरहित पडला असतांही तो अग्नीसंपर्क झाला की पाझरतो तद्वत् पुरुष संसर्गानें विलीन होतात व · नरकग्राममार्गोयं नारीदेहः प्रकीर्तितः सर्वथा परिवोसौ मोक्षमार्गाययासता ॥ नरकग्राममार्गरूप स्त्री असून जो ज्या मार्गे चालतो तो तेथेच जाणार हे स्पष्टच आहे. तस्मात मोक्षग्रामी जाण्याची ज्याची खरी इच्छा आहे त्याने नरकग्राममार्ग सोडलाच पाहिजे. यावरून मनेंद्रिये जय नाही त्यांचा किं विद्यया किं तपसा किं त्यागेन श्रुतेन कि कि विविक्तेन मौनेन स्त्रीभिर्यस्य मनोहृतं॥ बाह्यात्कारी त्याग, वेष, क्रियादिकपसारा, असून अंतरी स्त्रीयादिकी मन हरण झाले आहे ह्मणून त्याचे ज्ञान, जप, तप, मौन त्याग, श्रुत, विद्या, एकांतवास, सर्व निष्फळ. जसा वृक्षाच्या मुळांत काही दोष असतो तो पत्र, पुष्पफलांतही दृष्टोत्पत्तीस येतो. तसा अंतरी अज्ञानसमु- दाय असल्याने विषयवासना धडधडीत व बाहेर दंभदुकान हे क्षणीक वैराग्य, अनुपयोगी आणि अनेक कामेच्छा असून शास्त्रोक्त पुरुषार्थ हीन आहे. झणजे श्रुति, शास्त्र, ईश्वरवाक्यावर दृढ विश्वासे तसे वर्तन करणे. हामनीवाचा स्वधर्म. त्याने सत्वगुणवृद्धिरूपपुण्याने सुखभोगप्राप्ति श्रुतिशास्त्राज्ञा उल्लंधित यथेच्छ वर्तन तोच अधर्म पापरूप. त्यायोगें दुःखभोग होतात. कारण यःकश्चित् राजाचे राजसत्तेत कोणी राहत असून राजाज्ञा भंगांत शिक्षा पावतो तर अखिलब्रह्मांडाधीश ईश्वराज्ञा अमान्य करणारा सर्वदा दुःख शिक्षा पावेल यांत काय आश्चर्य ! झणून
पान:आत्मविचार.djvu/३८
Appearance