आत्मविचार. वित्तांगनागृहसुतादिषु संप्रसक्तो विज्ञानसाधनचतुष्कविर्जितच विक्षेपकालिमकलंकितमानसोऽप्यं- कस्थो विधुं शिशुरिवेच्छति मोक्षमज्ञः ॥ वित्त, स्त्री, गृह, सुनादिकी आँसक्त, साधनचतुष्टयनित कामादिकी औकृष्टचित्त, उपरोधिक शिस्रोदरार्थ बाह्यवैराग्यवेष व चोरून विषयभोग अशी सदोदित विषयवासना असून गृहग्रमादिकत्यागें वनपर्वतसेवन करून तेथेही धन स्त्री इत्यादि चिंतन करतात ते प्रपंच परमार्थ उभय भ्रष्ट होतात कारण लोहदारुमयैः पाशैर्टदषडोपि मुच्यते स्त्रीधनादिषु संसक्तो मुच्यते न कदाचन ॥ लोह, काष्ठ, रज्वादिकपाशी जो बद्ध तो काही प्रकारे सुटतो, पण स्त्रीधनादिकवासनापाशांत आपणच बांधला गेला तो सुटत नाही, आणि या पंचेद्रियांतहि इंद्रियाभ्यामजय्याभ्यां छाभ्यामेव हतं जगत् अहो उपस्थजिव्हाभ्यां ब्रह्मादि मशकावधि ।। द्विधा वेधा भ्रमं चक्रे कांतासु कनकेषु च तासु तेष्वप्यनामक्तः साक्षाद्भर्गो नराकृतिः ॥ निव्होपस्थ या दोहोनींच सकल जगत वश्य व दीन केले असून कांता कनक या दोन चक्रांसच ममग्र विश्व भ्रमण करीत आहे अग्निकुंडसमा योषित् घृतकुंभसमो नरः संसर्गेण विलीयेत तस्मात्तां तु परित्यजेत् ॥ १ तदाकार २ विवेकवेराग्यघसंपनिममन्त्र ३ ओदलेले ४ वरवर.
पान:आत्मविचार.djvu/३७
Appearance