आत्मविचार. निधानं यक्षसर्पाद्या यथा कामंति यत्नतः न पिबति न खादंति तेषांहि गुरवः शठाः ॥ पिशाचसादिक दानभोग न करितां अति यत्ने द्रव्य रक्षण करतात. त्याहूनही लोभी अति नीच शठ दानभोगविहीनं तु यदेवं धनिनो धनं ननु तस्य मुखे धूलिर्दीयते भूमिगोपनैः ।। तें धन भूमीत आच्छादित करून त्याचे मुखी धूळ घालतो मणने त्याचा भोक्ता अन्य आहे. यास्तव तें गुप्त करून आपले ताडी धूळ घेतो एवं किं किं न कुरुते पापं जनो लोभ वशं गतः परिनमति सर्वत्र सर्वदा सारमेयवत् ॥ लोभवश तो काय न करील? निंद्य अपवित्र स्थळी पण श्वानवत् सर्वदां भ्रमत राहतो. या लोभवासनेची अपूर्णता तेथे क्रोध येतो. जर अपकारिणि कोपश्चेत् को कोपः कथं न ते धर्मार्थकाममोक्षाणां प्रसह्य परिपंथिनि ॥ यत्किंचित अपकाचावर अतिक्रोधाची योजना होते तर महान फलरूप धर्म, अर्थ, काम, मोक्ष यांचे जे नाशक शरिषु सहपरिवार शरीरांत प्रबलत्वे वागत असन, नरकग्नामी नेणारे असता त्यांवर क्रोधाची योजना कां करूं नये ? अने जे अविकी भयं प्रमत्तस्य बनेष्वपिस्यावतःसआस्ले सहपदसपत्नैः जितेंद्रियस्यात्मरतेर्युषस्य गृहाश्रमः किं न करोत्यवा। • प्रमत्त अमितेंद्रिय, त्यांचा त्याग व वनवासही संसारभयाची मुक्तता करीत नाही व जो जितंद्रिय सर्व विषयविरक्त, वात्मरत तो गृहग्रामात १ उन्मग्र. २ स्वस्वरूपरत.
पान:आत्मविचार.djvu/३५
Appearance