पान:आत्मविचार.djvu/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अनुबंधन. धारणा झटली आहे व धारणायोगे ध्येयवस्तूचे तैलधारावत् अखंड अ- वलंबन यास ध्यान म्हटले आहे आणि ॥ सलिले सैंधवयवत् साम्यं भजति योगतः। ॥ तथात्ममनसोरैक्यं समाधिरभिधीयते ।। जसे जलयोगें लवण ऐक्यरूप होते तसे ध्येय ध्याता सोडून मन आत्मत्वी ऐक्य या नामें समाधि होय. हे श्रवणादिक असंभावना, विपरित भावना जे बुद्धीचे दोष आहेत त्यांचे नाशक असून असंभावनादिक ज्ञानास प्रतिबंधक असतात म्हणून त्यांचे नाशार्थ श्रवणादिकें अवश्य सांगितली आहेत. या ज्ञानसाधनास सत्शास्त्रश्रवण, सत्समागम हेच मुख्यत्वे होय. या- विना कोणत्याही मार्गे अत्यंत दुःखनिवृत्ति, नित्य सुखप्राप्ति कधीच होत नाही. यास्तव आपले सुखाची खरी इच्छा आहे त्याने सद्गुरु कृपाच संपादन केली पाहिजे. जे जे पुरुष कोणत्याही महत्वास प्राप्त होतात ते ते गुरुप्रसादफल असते त्यांत ज्यापासून प्रापंचिक क्षणिक मिथ्यासुखे असे ने पितादिक गुरू ती सर्व सुखे दुःखमिश्रित खोटी आणि नित्यसुखसद्गुरुपासून प्राप्त ह्मणून ते सर्वांहून श्रेष्ठ समर्थ ईश्वररूप होत. ज्यास कोणतीच अपेक्षा नसून दयामात्रेच शरणांगताची जन्ममरण बंधनें तोडतात. एवं जो ॥दृश्यरूपमिदंसर्व दररूपेन विलाप्य च । ॥दररूपं ब्रह्मयोर्वक्ति सगुरुर्नेतरः पुमान् ॥ सर्व दृश्यमात्र विश्वाचा साक्षीचे ठिकाणी विलय करून साक्षीच तूं ब्रह्म असा बोध करून पूर्ण ज्ञाने निःसंदेह करील तोच मुख्य सद्गुरु. इतर १ सत्यसंपादन ज्यांत ते. २ सत्यासत्य यथार्थ जाणणारे. ३ प्रत्यक्ष दिसणारे.