पान:आत्मविचार.djvu/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मात्मविचार. चित्तशुद्धिहेतु तस्मात् संसारास हेतु जी सकामकर्मे त्यांचा जो त्याग करितो तो ज्ञानाचा अधिकारी होतो. विचारें पहातां ज्ञानाचे मुख्य अंतरंग साधन तत्वमस्यादिक महा- वाक्य श्रवणच होय. ते परोक्ष अपरोक्ष असे दोन प्रकारचे असून कोणी एक ब्रम्ह आहे. या ज्ञानास परोक्ष व मीच ब्रम्ह या ज्ञानास अपरोक्ष म्हणतात. त्वंब्रम्ह असें आचार्याने उच्चारण केलेले में वाक्य, स्याचा श्रोत्याचे कर्णाशी संबंध होताच विचाराने मी ब्रम्ह आहे असे ज्ञान श्रोत्यास होते व श्रोत्याचे कर्णाशी संबंध झाल्यावांचून ज्ञान होत नाही यावरून श्रवणच ज्ञानाचा मुख्य हेतु होत आहे. यांत वेदां- त वाक्याचे तात्पर्य निश्चयास श्रवण म्हटले आहे. जसें, एक मृन्मय पात्र कळल्यावर सर्व मृन्मयाचे ज्ञान होते तसे सर्व एक अद्वैतच असून नाम- रूपें नो भेद तो वाचारंभण मात्र होय. अशा दृढ निश्चयास श्रवण ह्मणतात; आणि त्वंपदवाच्यजीव, तत्पदवाच्य ईश्वर याचा शुद्ध लक्ष्यार्थी भेद आहे वा अभेद आहे यास शृत में अद्वैत त्याचे दृष्टांतयुक्तीने चिंतन हे मननाचें रूप होय व आनात्माकार वृत्तिची व्यवधानरहित ब्रह्माकारवृत्ति हणजे ॥ इंद्रियाणांविचरतां विषयेषु स्वभावतः। ॥ बलादाहरणं तेषां प्रत्याहारः सउच्यते॥ ॥ यं शृणोतिकर्णाभ्यामप्रियं प्रियमेवच । ॥ तंतं आत्मेतिविज्ञाय प्रत्याऽहरतियोगवित् ।। चक्षुश्रोत्रादिक इंद्रिये शब्दादिक विषयाकडे स्वाभाविक विचरत असतात. त्यांचे विवेकबले नियमन प्रियाप्रिय ने विषय श्रोत्रादिक इंद्रि- यांस वेद्य ते ते आत्मरूप जाणणे; एवं एकच वस्तुची वारंवार प्रत्त्यावृत्ति यास अभ्यास, निदिध्यास, प्रत्याहार ह्मणतात व निदिध्यासाची परिपक्व- साचसमाधि मणजे एकदेशविषयी चित्ताची अखंड स्थापना यास १ जाणारे.