पान:आत्मविचार.djvu/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

यार्थ जैरादि वी अलंपटत्वे महानयत्न केला पाहिजे तेच सर्व दुःखांतून मुक्त होतील. प्रापंचिक क्षणिक मिथ्या भ्रांत्यात्मक सुखाकरितां रात्रंदिवस झटत असून कितीक अर्थ दैवाने साध्य होतात व कित्येक साध्य न होतां श्रम व्यर्थ जातात तसा मोक्षार्थ आयास व्यर्थ नसून महत्फल देतो परंतु काष्टवर्षणापासून अग्री प्राप्त करून घेण्याची ज्याची खरी इच्छा आहे त्याने अविश्रांत अतिबलाने मंथन केले पाहिजे त्यांत किंचित् विसावा घेतला तर अग्निप्रादुर्भाव जाऊन कष्ट वृथा जातात तद्वत् सर्व दुःखमुक्ततेने अखंडमुखाची ज्यास खरी वाच्छा आहे त्याने क्षणमात्र आयुष्य व्यर्थ. नाऊ न देतां अति तत्परतेने स्वकार्य साध्य केले पाहिजे. नाही तर- बाल्यं गतं केलिरतस्य यौवनं रामाविलासेषु च वाईकेऽबुधः प्राप्तेऽस्वतंत्रेय जपं करोत्यहो कूप खनत्युज्ज्वलितालयो यथा ॥ विद्याप्राप्तीचा साधनकाल बाल्यावस्था खेळण्यांत गमावून, जपतपसुक- तसंपादनसाधनकाल युवावस्था, ती, स्त्री वित्तादिकविषयभोगांत खर्ची; व शक्ती धैर्यस्वतंत्रतादिक ही वृत्ती वृद्धावस्था, त्यांत मूढजन जपतपादि- काचा आरंभ करतात, तो उद्योग जसा गृहास अग्री लागल्यावर तत्शां- त्यर्थ उदकाकरितां कूपखननयल व्यय, तसा निरर्थक होऊन मूर्खत्व मात्र पदरी येते ! झणजे आयुष्यं क्षीयते यस्मादादित्यस्य गतागतः दृष्टा नैषां जरामृत्यू कथंचिन्नैव बुध्यते - १ वृद्धावस्था.