पान:आकाशगंगा.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वारंवार नव्या तन्हा चहुंकडे होती मिशांच्या अती राखूं मीच कशा ? विचार पडुनी- कुंठीत होते मती ! - 6 - 'रागावून मिशांवरी'- मज म्हणा- 'मी चाट त्यांना दिली ! वा 'त्यांना उतरावयास कवणा संधी न मीं ठविली ' ! काढूनीच मिशा खरोखर सदा तारुण्य मी राखतो येई वृद्धपणा- तरी वय किती ?- चोरून ते ठेवितों ! अन् जेव्हां सहचारिणी मज मुर्दे भेटावया येतसे ओठांना नच होउनी अडथळा- घेतों मुके गोडसे " !! प्रकाशन- - वसुंधरा - - ८३ -