पान:आकाशगंगा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गांधिलमाशी कै० माधवानुजांस एक दिवस 'विंचू' चावला ! त्याच्या वेदना इतक्या असह्य झाल्या, की ते चोवीस तासपर्यंत बिछान्यावर सारखे तळमळत होते. कर्मधर्म- संयोगानें एका नवख्या कवीस ( टीकेची ) 'गांधिलमाशी 'डसली. तिच्या वेदनां मुळे त्या कवीची फार दुर्धर स्थिति झालीच झाली; परंतु त्यांतही त्याला जो काव्य- स्फूतींचा पान्हा फुटला तो असा - - दुःसह ऐशी - - हाय जिवाशीं- जीवननाशी- - बसुनी राशीं- उलट अंगाशों- - - - सर्वांगाचा झाला होम की आगीचा उसळुनि डोंब व्यर्थ कराया लावी बोंब ढसली मज गांधिलमाशी ! ॥ ध्रु० ॥ डसली मज गांधिलमाशी ! दिसावयातें क्षुद्र खरोखर परी तियेचा दंश भयंकर करपुनि काढी कोमल अंतर जाति- फुलवेल डसली मज गांधिलमाशी ! कोडुनि मजला चढली धुंदी काव्योद्यानीं शिरलों नंदी तिथें न मिळतां कसली चंदी इसकी मज गांधिलमाशी ! कधी असें मी अगदीं नवखा म्हणून कोणी निंदक बांका नांव माझ्या मारी हांका- डसली मज गांधिळमाशी ! -८४- -