पान:आकाशगंगा.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी आणि मिशा 66 आईबाप तुझे जिवंत असतां तूं कां मिशा काढिशी ? तूं रे मर्द तरी मुखावर कळा त्याची दिसेना कशी ? तूं स्त्री नाहिंस, पौरुषत्व मग हें झांकून कां ठेविलें ? " देतों उत्तर त्यांस मी मज कुणी जे यापरी बोलले ! वृत्त-शार्दूलविक्रीडित " नाहीं ठेवित मी मिशा-नच असे मर्जी मनाची तर स्मथुनें मज फायदा कितितरी हो कल्पनेबाहिर ! क्षेत्राहून सनातनी परतती क्षौरक्रिया होउन क्षेत्राचें मज पुण्य तेंच मिळतें मी ना कुठे जाउन ! खायाला नच तूप तं मग वृथा लावी मिशांना कुणी ऐसा पोकळ डामडौल करितों भी ना मिशा काढुनी ! घेतों पेय 'मिशाळ" तो निज मिशा हातें करूनी वर तो ना त्रास मला कधी पडतसे नाहीं मिशा तोंवर ! नाहीं पीळ भरावया मज मिशा एका प्रकारें बरें घ्याया सूड कुणावरी मम मनीं 'काळे' कधीं ना शिरे ! 'मी देईन मिशी पहा उतरनी '- हा गर्व ना वाहिन नाहीं ज्यांस मिशा,- कधी कुठुनि त्या जातील खालावुन ? - - - ८२ - -