पान:आकाशगंगा.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भ्रमर बालकविः- बाप:- - - " हा भ्रमर सदोदित दादा उद्यानीं कसला धंदा । आचरी - चाल- गुणगुणुनी गाणं गाई प्रति फुला-फुलावर जाई । क्षणभरी सौगंध सेवनी त्यांचा सेवितो गोड मधु तैसा । कितितरी जरि कळ्या फुलें त्या भावीं प्रीतीची त्यांना लावी माधुरी यापरी । करुनि मैतरी । वंचना करी । शेवटीं तोच- आवडतो का न कुणास । वद तरी ?" " ठक कुणास वद आवडला ? वेडा तूं हो नच बाळा | त्यापरी - -नृपममता T - भुंग्यासम प्रेमळ गाणीं करूं नकोस तूं देखोनी। 'सुंदरी ! वर्णण्यास तीच्या लीला काव्य-स्कृति पान्हा सगळा | आवरी