पान:आकाशगंगा.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ध्वनि प्रयोजन कळले नाहीं व्यर्थ श्रमलों, झालों बहिरा ! ध्वनि प्रयोजन कळुनी चुकते खेंचिन त्याला ध्वनिकाव्यांत ऐकिव असल्या ध्वनिचे ज्ञान तोंवर माझी स्फूर्ती मस्त प्रकाशन – विहार - उद्भिजही सांपडले नाहीं बहिरा ! बहिरा ! बहिरा ! बहिरा ! उद्भिज त्याचे वा सांपडतें- शिमग्याचा बघुनी सुमुहूर्त | अरूप होतले जोपर्यंत न मूंग गिळोनी बसेल स्वस्थ !! -७२-