पान:आकाशगंगा.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पर्करी मुली अज्ञान देउं तूं नको त्या ज्ञान । आसुरी प्रकाशन – विहार - शाहिरी । काव्य-धातुरी । दाखवी खरी । द्यावया स्फूर्ती ! लाभेल तुला मग कीर्ती । कधिंतरी " ! गजाननाची मूर्ति घडवावयास जावें आणि 'माकड' व्हावें त्याचप्रमाणे सद-. रहू कविता 'गूढगुंजनात्मक ' लिहिण्याचा निर्धार केला असतांनाही ती 'मूढ- -मुंडनात्मक ' (!) व्हावी यापेक्षां दुर्दैव ते कोणतें ? कै० गडकऱ्यांचें अंधानुकरण कर 'गाऱ्या ' भगतांनो !' हा सुद्धां आचरटपणाचा मासलाच नव्हे का ?' - ७४ - -