पान:आकाशगंगा.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यंगे भंगांतील परंतू काय करावें कांहिं सुचेना चयमर्यादा लोटुनि गेली आईबापांपरी तियेला कॉलेजांतिल एका तरुणा परंतु तो कॉलेजकुमार होउनि ऐशी प्रेमवंचना झुरुनी झुरुनी झाली रोड आयुष्याची झाली माती यापरि कंटाळून जिवाला डोक्यामध्यें येइ विचार पुढें न मागें बघतां कांहीं कभिन्न काळी दरी बघून प्रतिध्वनी जो तेथें घुमटे लांच आणखी वशिला मोठा नकली मालाला ये भरती शाहणा त्याचा बैल रिकामा काव्यकलेचे होत न चीज काय अशा रसिकांत रहावें छापित नाहीं कविता कोणी जगास ऐशा जावे सोडुन यापरि त्रागावून कवीनें केला मोठा गाजावाजा

तडीस नेती तिचा न हेतू पदरीं कुणाच्या तीच पडेना गळ्यास कधिंची लागुनि ठेली ! ध्यास अंतरी लागुनि गेला तिनें भाकली अपुली 'करुणा' शूर्पणखेळा दे न-रुकार ! तिची उडाली दैना ! दैना ! गंधाचें जणुं झिजलें खोड सार्थक नाहीं येउनि जगतीं वनांत आली हताश बाला जवि देउनी व्हावें ठार ! वेडावुनि ती धांवत जाई उडी टाकली किंचाळून कानांवर तो येई वाटे ! प्रयत्न त्यांच्यावांचुनि खोटा खऱ्याखुन्याला पडते भ्रांती कोणि न कोणा येई कामा व्यर्थ कवी तो सोसे झीज काव्य लिहावें, गाणे गावें ? कुठवर लावायाचे x x ? ? वनीं रहावें स्वस्थ पडून ! उठुनी लोकांतून हटानें गर्जत हा का ध्वनी तयाचा ! -७१-