पान:आकाशगंगा.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आवाज ओसाड अरण्यांत फेरफटका करीत असतां कवीला मधून मधून एक कसलासा बेसूर आवाज ऐकूं येई ! हा आवाज कसा आला, कोठून आला आणि कोणाचा आला याचा त्याने कानोसा घेत घेत जंग जंग पछाडलें; पण व्यर्थ! त्या फंदांत त्याच्या मनाची जी चलबिचल झाली तिचें खालील पद्य हे चित्र होय ! मुकाट रानी हिंडत असतां आवाज कर्कश कानी पडला निघुनी आला ध्वनि हा कोठें धडपडलों जरि ठायीं ठायीं कार्य आणि कारण ह्यांवरती शंकित माझ तैसे हे मन भयाणता जी वनांत नांदे प्राणी येथें घुबडावांचुन येइ न कोणी या जागेला पूर्वी जेथें लोक रहाती भुताटकीचा सारा खेळ साथ तयाला देण्यासाठीं संतत करिती ते घूटकार मुग्धा बाला कुमारिका ती सज्ज जाहली विवाहकाला जाति- पादाकुलक - श्रांत जीव हा रमण्याकरितां अधीक जिव त्यायोगें विटला ! गूढ मला है पडलें मोठें परी सुगावा त्याचा नाहीं वस्तुमात्र चाले ह्या जगतीं उत्तर देई प्रों काढुन ! दाविण्यास ती भीतीनावें नाहीं कोणी वास करून ! कांहीं केल्या पुसावयाला तेथें आतां घोंडे माती ! चाले येथें तिन्ही त्रिकाळ अगांतुकानें घुबड़े येती त्यांचा हा का ध्वनी कठोर १ प्रवेश करुनि यौवनप्रांतों सुखवस्तू नवरा वरण्याला - ७०- - -