पान:आकाशगंगा.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रविसर्वे खुले कमलिनी विधुमुळे तशी कुमुदिनी तो रंग गुलाबी असे कशाचा ? कोण कुणा देतसे ? मालिका घनाची कुठें नभि दिसून ये दृष्टितं मयूर नाचे प्रियासव कां ? त्यजूनि सारें रुसें ! तरि ती जशी शरच्चंद्रिका दे प्रीति चकोरादिकां ना मृत तुझी त्यांपरी मला ग-खेळ वृथा सृष्टिचे !! P. B. Shelley कवीच्या Love's Philosophy या कवितेच्या आधारें. प्रकाशन – काव्यरत्नावली - ६९ - - -