पान:आकाशगंगा.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विवाहित झालों तर- M देवाच्याच मनांत येउनि यदा, आली चतुर्भुजता चित्तों दुःख न वाटतें तिळभरी-सौख्यांत मी सर्वदा ! प्रेमा अर्पुनि प्रेम ती मम सखी ध्येयप्रदा नेइल जेव्हां जाइल जीव हा दुखवुनी संजीवनी पाजिल ! ज्याचें लक्ष बळेच जात पळुनी पापी कुमार्गाकडे तें थांबेल अपाप पार झडुनी- सद्भाग्य हे केवढे ? जे जे दुष्ट प्रकार होत जगतीं ह्या कामइच्छेमुळें अन्यस्त्री-सुखभोग झासम पुढे जातील ते चोचले ! वृत्त-शार्दूलविक्रीडित - अन्यस्त्री अपुल्या मनांत गणली ज्यानेंच मातेपरी त्याला काय कमी ? समर्थ असतां लक्ष्मी प्रिया ती खरी ! लोकीं पाप जरी तिथें न मन हे ढुंकूनही पाहिना सन्मार्गा सखि न्यावयास असतां माधुर्य ये, जीवना-! प्रकाशन – विहार - दुःखें घालवितों-उमेद धरितों-संसार मी थाटतों ती जी प्रीय सखी तिच्यासह सुखें स्वर्गातली भोगतों !!