पान:आकाशगंगा.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रसंग येतां दुर्घट भारी आप्त, मित्र ना कुणी विचारी गुरु शिष्यांसहि मानी वैरी निष्ठुर जगाची कां नीती ? नैराश्याचें हें रडगाणे गाउं कशाला केविलवाणें ? रमुनि स्व-कार्यों; ध्येय गांठणे प्रतिकूल असो मग दैवगती ! प्रकाशन – विद्याविलास - -६२-