पान:आकाशगंगा.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

येउं नको ग दडून् ! स्थळ - एका कॉलेजांतील वसतिगृहाची पिछाडी. भूमिका - तो - J. B.A. - - ती - E. Y. Arts. - सायकलवरती स्वार होउनी काळ्या रात्रीमधून् राजसे! येउं नको ग दडून् ! जाति- केशव करणी 'अभ्यासाच्या मार्गदर्शिका' हम्या स्वतःका म्हणून् सुंदरी ! भेटुं नको ग अडून् ! प्रेमबंधनीं घेरुनि मातें जाशिल जर तूं निघून् कसे ग होइल माझे फिरून् ? मी वसतिगृहांतिल विद्यार्थी त्यांतुनी। ग अपरात्रीं फिरण्या जाउं न देती कुणी । ग बघण्यास निघालों नाटक मी चोरुनी। ग तोंच कोठुनी चमकत आली मूर्ती तव हांसरी बघोनी धालों मी अंतरीं ! चटक जिवाला लावुं नको ग सांगू तुला मी किती ? प्रीतिनें जाते चळुनी मती ! स्वरूप सुंदर रेखिव बांधा धबधवतें यौवन पाहतां विरघळते मन्मन ! अवला जरि तूं ठाव घेउनी माझ्या इरसागरों चोरिलें मौक्तिक प्रेमापरी ! - -